ऑनलाईन शॉपिंग .......!
आजकालच्या धावपळीच्या जगात खरेदीसाठी वेळ काढायचा म्हटल तर खूपच कठीण. दिवसभर ऑफिस मधली कामं संपवण्यात डोकं घालायचं आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा मग घरच्यांच्या आग्रहाखातीर शॉपिंगला जायचं, खरच खूप कंटाळवाणी असतं हो हे सर्व .त्यात आठवड्यातील सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार. (जर बॉस ची कृपा झाली तर ) आणि रविवार असल्यामुळे नाही नाही म्हणता चार-पाच पाहुणे तर येणारच, रविवार पण गेला. मग शॉपिंग करायची तरी कधी ?
खरतर मी ही पूर्वी अशाच विचारात रमायचो म्हणजे वैतागायचो पण एकदा मला अमेरिकेहून आलेला माझा मित्र भेटला "पल्या ". अहो, पण तो आता पल्या राहिला न्हव्हता आता तो मिस्टर प्रल्हाद होता. बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या काही वेळाने त्याने ब्यागेतून एक घड्याळ काढलं व म्हणाला "मित्रा हे तुझ्यासाठी.." एकाच चाळीत ,एकाच वर्गात ,एकाच कॉलेजमध्ये शिकलो त्यामुळे त्याला नाही म्हणणे तर दूर धन्यवाद पण नाही केलं.
"मला पण असे घड्याळ घेयाचेच होते, पण वेळच मिळत नाही शॉपिंगला जायाला " हे ऐकताच त्याने मला एक टपली दिली व म्हणाला अरे तू कोणत्या दुनियेत जगतोयास ? अमेरिकेत सगळ्या वस्तू ऑनलाईनच मागवल्या जातात,अगदी खाण्यापासून ते वापरापर्यंतच्या सर्वच वस्तू...
ऑनलाईन म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुला ? मी ही पटकन विचारले त्याला, त्याने खिशातून मोबाईल काढला व गुगल या संकेतस्थळावर मुंबईतील ऑनलाईन शॉपिंग सर्च केल्यावर आम्हाला क्लिकपेठ.कॉम हे संकेतस्थळ सापडले.आम्ही या संकेतस्थळावर गेलो तिथे बऱ्याच वस्तू मांडल्या होत्या. पण ऑनलाईन पेमेंट करायचं म्हटलं तर प्रत्येकाला भीती वाटणे साहजिकच आहे , सध्या ऑनलाईनच क्रेझ लक्षात घेता या संकेतस्थळानि पेमेंट करणे सुरक्षित व सोपे केले आहे शिवाय जर तुला वस्तू मिळण्याअगोदर पेमेंट करायचे नसले तरी चालेल त्यांच्याकडे क्याश ओन डिलिवरी हा पेमेंट ऑप्शनहि असतो . त्यामुळे आपणही जगाबरोबर चालून ऑनलाईन शॉपिंग केलीच पाहिजे. असे त्याने सर्व माझ्या चांगलेच लक्षात येयील अशा पद्धतीने मला सांगितले या गोष्टीसाठी मी त्याला धन्यवाद म्हटलं कारण ऑनलाईन शॉपिंग मी फक्त आईक्लं होतं पण आज मला कळाल कि हे खूप सोप्पं असतं व मी घरी निघून आलो .
घरी आल्यावर लहान भाऊ मोबाईल घेण्याचा आग्रह करू लागला ,त्याच्या सर्व मित्रांकडे स्मार्टफोन त्यामुळे मलाही त्याला तो घेऊन देयाचाच होता . त्याला म्हटले आत्ताच घेऊया, संगणक चालू कर.... त्यानेही पटकन संगणक चालू केला व क्लिकपेठ.कॉम या संकेतस्थळावर गेलो नि त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल निवडायला सांगितला त्यानेही तो निवडला नंतर आली त्याची किंमत. म्हटलं, ती हि आता सर्च करू गुगलवर ,काही वेळाने माझ्या लक्षात आले कि याची किंमत क्लिकपेठ.कॉम यावरच ठीक आहे शिवाय मीहि मुंबईचाच आणि क्लिकपेठ.कॉम हेही मुंबईचेच त्यामुळे मी हि बिंदास तिथूनच ऑडर केला आणि तेही क्याश ओन डिलिवरी वरच . दुसऱ्यादिवशी सकाळी अकराच्या सुमारास मोबाईल घरी . पहिलीच वेळ त्यामुळे भीती तर वाटणारच, पहिला मोबाईल घेतला, पेटी प्याक आहे का ते बघितलं सर्व निट चेक केलं व नंतरच त्याला पैसे दिले. भावालाही मोबाईल खूप आवडला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझा बहुमोलाच वेळ वाचला. त्यामुळे हल्ली मी आता ऑनलाईन शॉपिंग हाच शॉपिंगचा पर्याय वापरतो व मित्रांना त्याबद्दल माहिती देतो .म्हणून सांगतो तुम्हीही स्मार्ट व्हा व ऑनलाईन शॉपिंगच करा, माझ्यासारखं............! - SDKamble